India Languages, asked by anilharde89, 1 month ago

वाक्यात उपयोग करा
१मज्जाव करने
२ परवानगी असेल
३गर्व असणे​

Answers

Answered by shivanimahajan1212
1

Answer:

१)आईने मला बाहेर जाण्यास मज्जाव केला

२)परवानगी असेल तरच आपण तिकडे जाऊ

३)मला माझ्या भावाचा गर्व आहे

Similar questions