India Languages, asked by rujutadoiphode74, 1 month ago

वाक्यात उपयोग करा :
१) राजा
२) परीक्षा
३) ढग
४) स्वच्छ
५) नुकसान​

Answers

Answered by vidyagyadwad
0

Answer:

1 राजा

Explanation:

because I think this answer

Answered by kriti1449
4

Answer:

1) राजा हा नेहमी प्रजेचं रक्षण करतो.

2) या वेळी पण परीक्षा होणार नाहीत.

3) आज खूप सारे ढग गडगडत आहेत.

4) आपण आपली खोली स्वच्छ ठेवली पाहिजे.

5) खोटं बोलण्याने नुकसान आपलंच होतं.

Hope it helps you :)

Similar questions