वाक्यात उपयोग करा रममाण होणे
Answers
Answered by
15
Answer:
राम हा शहनाज अख्तर ची गाणी
ऐकण्यात रममाण झाला होता
Answered by
6
वाक्यात उपयोग करा रममाण होणे.
रममाण होणे - तल्लीन होणे
रममाण होणे - तल्लीन होने
सुरेश, किशोर कुमार यांचे गाणी एकण्यात रममाण
झाला होता.
वाक्य प्रचारांची अन्य उदाहरणे
1. अवलंब करणे - स्वीकारणे
गुरुजी नी दिलेल्या ज्ञान सर्वानी अवलंब केला.
2.. निश्चय करणे - ठाम राहणे
मी नेहमी अभ्यास करण्याचा निश्चय केला.
3. अवगत असणे - माहित असणे
राजू परिक्षेत प्रथम येणार या बातमीशी मी
अवगत होती .
4. तारेवरची कसरत करणे - खूप परिश्रम करणे.
गरीब लोक आपल्या पोट भरण्यासाठी तारेवरची
कसरत करतात .
#SPJ3
Similar questions
Biology,
5 months ago
History,
5 months ago
Social Sciences,
11 months ago
Science,
11 months ago
Biology,
1 year ago