Art, asked by prajwalkhadse21, 3 months ago

वाक्यांत उपयोग करा सुगावा लागणे​

Answers

Answered by rajraaz85
4

Answer:

अर्थ- एखाद्या गोष्टीची पूर्वकल्पना लागणे किंवा चाहूल लागणे.

Explanation:

वाक्यात उपयोग -

  • आज रात्री बँकेत चोर घुसणार आहे याविषयी गुप्तहेरांकडुन पोलिसांना सुगावा लागला
  • आकाशात ढग आल्याने आता पाऊस पडेल याविषयी शेतकऱ्यांना सुगावा लागला.
  • आपल्या घरात चोरी कोण करत आहे याचा देशमुखांना सुगावा लागला.
  • आपल्या दुकानातून काही गोष्टी लंपास होत आहेत याविषयी दुकानदाराला सुगावा लागला.
  • मुलाची खरेदी बघून आपल्या खात्यातून पैसे गायब होत आहेत याचा वडिलांना सुगावा लागला.

#SPJ3

Answered by anjumraees
1

Answer:

सुगावा लागला.

)पाेलिसानां चाेराचा सुगावा लागला.

२)डॉक्टरांनी रॉबिनच्या मूत्रपिंडातील सुगावा लागला.

३)शेतातील सुकत जाणारे पिक पाहून शेतकरानी सुगावा लागला.

Explanation:

सुगावा लागणे​ = शाेध लागणे

वाक्या:

१)पाेलिसानां चाेराचा सुगावा लागला.

२)डॉक्टरांनी रॉबिनच्या मूत्रपिंडातील सुगावा लागला.

३)शेतातील सुकत जाणारे पिक पाहून शेतकरानी सुगावा लागला.

Similar questions