वाक्यात उपयोग करा त्याग करणे
Answers
Answered by
29
रमेशने अभ्यासासाठी त्याच्या खेळाचा त्याग केला.
Answered by
16
Answer:
त्याग करणे म्हणजे बलिदान देणे।
प्रत्येकाला आपल्या जीवनात काही कारणांमुळे किंवा परिस्थितींमुळे इच्छा नसतानासुद्धा कुठल्यातरी गोष्टीचा त्याग करावा लागतो.
वाक्यात उपयोग:
१. आई तिच्या कुटुंबासाठी दररोज कितीतरी त्याग करत असते.
२. सैनिक त्यांच्या जीवाची पर्वा न करता देशासाठी त्याग करतात.
३. देशासाठी स्वातंत्र्य मिळवण्याकरिता अनेक महापुरुषांनी त्यांच्या जीवाचे त्याग केले.
Explanation:
Similar questions
Computer Science,
7 months ago
Computer Science,
7 months ago
Computer Science,
7 months ago
English,
1 year ago
Science,
1 year ago