वाक्यात उपयोग करा :धावा करणे
Answers
Answered by
0
Answer:
धावा करणे- देवाकडे किंवा कोणाकडेही मदत मागणे
देवांशी चा अपघात झाल्यावर घरच्यांनी तिच्या प्रकृतीसाठी देवाचा धावा केला
Similar questions