Hindi, asked by yogitaagrawal77, 1 month ago

वाक्य तयार करा 1.भारत माता 2.खोडकर​

Answers

Answered by samikshark115
2

Answer:

भारत माता :- ध्वजवंदना नंतर भारत माता की जय अशी घोषणा करण्यात आली.

खोडकर :- विजय हा खुप खोडकर मुलगा होता.

Similar questions