India Languages, asked by roshan1263, 1 year ago

वाक्यलेखन
६)पुरणपोळी:
७) फडफडाट:
८) लपाछपत्या:
र) गुणगुणणे :
१०)मऊमऊ:​

Answers

Answered by Anonymous
0

पुरणपोळी

मी आज पुरणपोळी खाल्ली.

फडफडाट

सायंकाळी पक्ष्यांचा फडफडाट आयकायला येतो.

मऊमऊ

ती उशी किती मऊमऊ आहे.

Similar questions