Hindi, asked by savratkarsakshi, 9 days ago

वाक्यप्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा

स्थिर होणे​

Answers

Answered by mnkavin32
0

अंग चोरून काम करणे – फारच थोडे काम करणे

आळशी माणूस नेहमीच अंग चोरून काम करतो.

२. अंगाची लाही लाही होणे – अतिशय संताप येणे

आपल्यासाठी आणलेले खेळणे भावाने तोडून टाकलेले पाहताच छोट्या शुभमच्या अंगाची लाही लाही झाली.

Similar questions