History, asked by VIVEKGUPTA22, 5 months ago

वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखून चौकटीत टीक करा (1) ही कल्पनाच लोकांना मोठी अचंब्याची वाटली *

1 point

अ )वेगळी वाटली

ब)आश्चर्याची वाटली

क )आनंदाची वाटली

Answers

Answered by prasivis
2

Answer:

ब)आश्चर्याची वाटली

Explanation:

please mark me as brainliest

Similar questions