वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा। भारावून जाणे
Answers
Answered by
8
Answer:
ekdam anand vatne
Explanation:
ekdam anand vatne
hope it help
plz mark as brainliest
Answered by
36
◆◆"भारावून जाणे",या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे खूप प्रभावित होणे.◆◆
●या वाक्यप्रचाराचा वाक्यात प्रयोग:
१. शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या दिवशी रमेश सरांचे भाषण ऐकून सभागृहात जमलेले सगळे लोक आणि मुलं-मुली भारावून गेली होती.
२. कॉलेजला जात असताना स्नेहाचा अपघात झाला,तेव्हा तिला होणारा त्रास आणि वेदना पाहून तिची आई भारावून गेली होती.
Similar questions
English,
5 months ago
Math,
5 months ago
Chemistry,
5 months ago
Social Sciences,
11 months ago
History,
11 months ago