Hindi, asked by nishamor20, 5 months ago

वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा .

- २. सुरुंग लावणे -

Your answer


Answers

Answered by boratetejas62
49

Answer:

एखादा बेत उधळून लावणे.

वाक्य . मी मन लावून अभ्यास करायचे आज ठरवले परंतू मित्रांनी येऊन त्यात सुरंग लावली.

Answered by jitumahi435
30

सुरुंग लावणे

अर्थ : कामात अडथळा आणणे

वाक्य : शिवाजी महाराजांनी शत्रूंच्या योजनांना सुरुंग लावला .

Similar questions