(३) वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा (४) कटाक्ष असणे
Answers
Answered by
25
Answer:
एक नजर फिरवणे....
Explanation:
मुल गौधळ घालत असताना शिक्षकांनी कटाक्ष टाकले...
Answered by
6
Answer:
कटाक्ष असणे -अर्थ -लक्ष असणे.
Explanation:
वाक्यात उपयोग-
१. दुकानात गिऱ्हाईक आल्यानंतर ते काय करत आहे याच्यावर दुकानदाराने हळूच कटाक्ष टाकला.
२.परीक्षेच्या वेळेस शिक्षक पेपर चालू असताना हळूच विद्यार्थ्यांवर कटाक्ष टाकतात.
३. रस्त्याने जात असताना निशाला जी गोष्ट हवी होती ती शोधण्यासाठी ती प्रत्येक दुकानावर कटाक्ष टाकत होती.
४. घरी पाहुणे आल्यानंतर छोटा राहुल मस्ती करत असताना त्याच्या आईने त्याच्यावर एक कटाक्ष टाकला
५. चित्रकलेचे प्रदर्शन पाहायला गेलेल्या अजयने जवळच असलेल्या चित्रपटगृहात कोणता चित्रपट चालू आहे हे बघण्यासाठी हळूच कटाक्ष टाकला.
वरील विधानांच्या माध्यमातून आपल्याला असे लक्षात येते की कटाक्ष असणे म्हणजे एखाद्या गोष्टीकडे हळूच लक्ष देणे.
Similar questions