Hindi, asked by kunivallabh, 6 months ago

३)वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
१) अंगाचा तिळपापड होणे.​

Answers

Answered by studay07
24

Answer:

वाक्प्रचार = अंगाचा तिळपापड होणे

अर्थ = अतिशय राग येणे , संतापणे.  

स्पष्टीकरण =  एखाद्या व्यक्तीला काही वेळा खूप राग येतो ,  ज्यावेळी तीळ असलेला पापड तेलात टाकतात आणि तो फुगून येतो ,याची तुलना अतिशय राग आलेली अवस्था याच्याशी तुलना  केली आहे आणि या अर्थाने हा वाक्यप्रचार वापरला जातो.

वाक्य =  

1.मोबाइल सतत वापरल्यावर आईच्या अंगाचा  तिळपापड होतो.  

2.लोक खोट्या नेत्यावर संतापले.  

3.मला माझ्या आवडीच्या गोष्टी अंगाचा तिळपापड होतो.  

अनेक वाक्प्रचारचे उदाहरण व त्याचे अर्थ.

मूग गिळणे  =    उत्तर न देता गप्प राहणे

मन सांशक होणे= मनात संशय वाटू लागणे

मनावर ठसणे =  मनावर जोरदारपणे बिंबणे

विडा उचलणे =  निश्चय किंवा प्रतिज्ञा करणे

Similar questions