English, asked by segatadvi60, 7 days ago

वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा पुष्टि dene

Answers

Answered by aditikhune12
9

Answer:

पुष्टि देणे = संमती देणे

मी माझे विचार जेव्हा निबंधाद्वारे मांडल्यावर सगळ्यांनी त्यावर पुष्टि दिली.

Answered by rajraaz85
1

Answer:

पुष्टी देणे म्हणजे सहमती देणे ,होकार दर्शवणे

वाक्यात उपयोग-

  • राजेशने सहलीला जायचे ठरवल्यावर आईने देखील त्याच्या निर्णयाला पुष्टी दिली व वडिलांकडून परवानगी काढून घेतली.
  • बारावीचा निकाल लागल्यानंतर सुहासने विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याचे ठरवले व त्याच्या आई-वडिलांनी देखील त्याला पुष्टी दिली.
  • कुठल्याही परिस्थितीत मी यावर्षी परीक्षेचे पेपर देणार नाही असा निर्णय घेतल्यानंतर तिच्या तब्येतीकडे पाहून तिच्या वडिलांनी देखील तिच्या मताला पुष्टी दिली.
  • कुठल्याही परिस्थितीत आपण चुकीच्या मतांना पुष्टी दिली नाही पाहिजे ,नाहीतर समाजाचे खूप मोठे नुकसान होण्याची शक्यता असते.

Similar questions