India Languages, asked by chavanaparna40, 28 days ago

५. वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 1) सावरून धरणे​

Answers

Answered by powarjyoti37
19

Answer:

सावरुन धरणे : आधार देणे

वाक्य : यंदाच्या वर्षी पीक कमी आल्यामुळे शेतकरी बिथरले होते परंतु सरकारने त्यांना सावरून घेतले

Answered by akankshamujalgekar
1

shamcha vadilancha upghati Mrityu jhalya Ne mi Shamla savrun gehtle

Similar questions