वाक्यप्रचारांचा अर्थ सांगनू वाक्यात उपयोग करा.-६ १.आकाशाला गवसणी घालणे- २. दोन खडकातनू पाणी काढणे- ३.निश्चय दांडगा असणे
subject marathi
Answers
Answered by
7
Explanation:
I'm marathi but i dont know sorry
Answered by
7
वाक्यप्रचारांचा अर्थ व वाक्यात उपयोग:
Explanation:
- आकाशाला गवसणी घालणे: अशक्य गोष्ट शक्य करून दाखवण्याचा प्रयत्न करणे.
- वाक्य: ओलिंपिक स्पर्धेत देशासाठी पहिले सुवर्णपदक जिंकून राकेश कपूर या खेळाडूने जणू आकाशाला गवसणी घातली.
- खडकातनू पाणी काढणे: अशक्य गोष्ट शक्य करून दाखवणे.
- वाक्य: कुश्ती चैंपियन सुनील कुमार विरुद्ध कुश्तीची स्पर्धा जिंकून राजवीर चौहान याने जणू खडकातनू पाणी काढले.
- निश्चय दांडगा असणे: निर्धार दृढ असणे.
- वाक्य: किती ही कठिण परीक्षा असो, तरी आपण त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन आईपीएस ऑफिसर बनणारच हा राजदीपचा निश्चय दांडगा होता.
Similar questions
Social Sciences,
4 hours ago
English,
4 hours ago
English,
4 hours ago
Geography,
7 hours ago
Biology,
8 months ago