Hindi, asked by raeesah9985, 3 months ago

वाक्यप्रचाराचा अर्थ दरारा असणे​

Answers

Answered by ansssterekar
4

ANSWER:

दरारा असणे - भीती असणे.

माझ्या बहिणीला पालीचा दरारा आहे.

Answered by franktheruler
2

दरारा असणे वाक्यप्रचाराचा अर्थ खालिल प्रमाणे दिले आहे.

दरारा असणे - भीती असणे

सम्पूर्ण गावात आमच्या आजोबांचा नेहमी मोठा दरारा असे.

वाक्य प्रचार

  • मराठी भाषा बोलताना सर्वजण एखादे वाक्य बोलण्या एवजी वाक्यप्रचारांचा वापर करतात .
  • वाक्य प्रचार हा शब्द असलेल्या अर्थापेक्षा वेगळा अर्थ प्राप्त झालेल्या शब्दांचा समूह असतो .
  • मराठी भाषेमध्ये मोठया प्रमाणात शारीरिक अवयवांवर वाक्य प्रचार उपलब्ध असते .

वाक्य प्रचारांची उदाहरणे

1. अंगाची लाही लाही होणे- अतिशय संताप येणे.

कामगारांच्या अंगाची उन्हा मध्ये काम करताना

लाही लाही होते।

2. कंबर कसणे- एखादी गोष्ट करण्यासाठी हिमतीने

तयार होणे.

सर्व मराठी लोक मराठा आरक्षणाच्या वेळी कंबर

कसून पुढ़े आले.

3. कंठस्नान घालणे - ठार मारणे

युद्धात भारतीय सैनिकांनी चीनी सैनिकांना

कंठस्नान घातले.

4. पाठ थोपटणे - शाबासकी देणे

मला गणित विषयात चांगले गुण मिळाले म्हणून

बाबाने माझी पाठ थोपटली .

Similar questions