World Languages, asked by dhobaleambadas5, 4 months ago

वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा .
1. मन वळवणे - एखाद्या गोष्टीसाठी मन तयार करणे.
२. प्रवृत्त करणे- च्यासाठी तयार करणे.
३. नोंद करणे - लिखित स्वरूपात टिपण ठेवणे .
४. शाबासकी देणे - कौतुक करणे.
५. उत्सुकता वाटणे- कुतूहल वाटणे.​

Answers

Answered by laxmandutt667
5

Answer:

cmo

Explanation:

Answered by amitakhandare
1

Explanation:

वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा .

1. मन वळवणे -मी पोहोण्यासाठी स्वतःचे मन वळवन्याचे प्रयत्न केले.

2. नोंद करणे - कार्य आठवत नसेल तर त्याचे नोंद करणे गरजचे आहे.

Similar questions