Hindi, asked by atharvphad45, 9 hours ago

वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग करा ↙️
आदर वाटणे
दंग होने
शाबूत राहाणे​

Answers

Answered by parabshubh786
3

Answer:

१)आपल्याला मोठ्यांचा आदर वाटला पाहिजे.

२)मी गाणं ऐकण्यात दंग होते.

३)हे लाकडाचं काप्पात आहे.हे ५ वर्ष शाबूत राहील.

Similar questions