India Languages, asked by aishu050405, 3 months ago

वाक्यप्रचाराच्या अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा :
१.डोळे पाणवणे:
२.उत्साहाला उधाण येणे:
३. धडगत नसणे:​

Answers

Answered by tanvi4857
5

Answer:

1. डोळ्यात पाणी येणे , भावुक होने

2. खूप उत्साही होणे

3. खात्री नसणे

Explanation:

Hope it helps you..

Answered by salveshraddha2007
1

कैंसर ला काहीच धडगत नाही

Similar questions