Hindi, asked by tanvighanekar55, 3 months ago

वाक्यप्रचार डोळे भरून येणे अर्थ आणि वाक्य​

Answers

Answered by aniketdeshpande
14

Answer:

डोळे भरून येणे = भावना दाटून आल्यामुळे डोळ्यात अश्रु येणे.

Answered by franktheruler
14

वाक्य प्रचार डोळे भरून येणे अर्थ आणि वाक्य :

डोळे भरून येणे :

अर्थ : डोळयात अश्रु येणे, दु :ख होणे

वाक्य प्रचार : गरीब लोकांची परिस्थिति पाहून डोळे भरून येते.

वाक्य प्रचार उदाहरणे

  • सोन्याचे दिवस येणे - अतिशय चांगले दिवस येणे.
  • साखर पेरणे - गोड गोड बोलून आपलेसे करणे
  • साक्षर होणे - लिहिता - वाचता येणे
  • स्वप्न भंगणे - मनातील विचार कृतीत न येणे
  • सर्वस्व पणाला लावणे - सर्व शक्य मर्गाचा अवलंब करणे
  • स्वर्ग दोन बोटे उरणे - आनंदाने गर्वाने अतिशय फुगून जाणे
  • संधान बांधने - जवळीक निर्माण करणे
  • सूतोवाच करणे - पुढ़े घडणाऱ्या गोष्टींची प्रस्तावना करणे.
  • संभ्रमात पडणे - गोंधळात पडणे
  • हात ओला होणे - फायदा होणे
  • हात पाय गळणे - धीर सुटणे
Similar questions