India Languages, asked by bhumika3671, 3 months ago

वाक्यप्रचार-
कवेत घेणे

Answers

Answered by borhaderamchandra
6

Answer:

हस्तगत करणे, ताब्यात घेणे ... आभाळाला कवेत घेणे, मोठे काम साध्य करणे

प्रभू श्रीरामांनी समुद्रावर तरंगत्या दगडांचा पूल बांधून समुद्र कवेत घेतला

Similar questions