India Languages, asked by ramharsh1948, 1 month ago

वाक्यप्रचार खाल्ली वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्या त उपयोग करा. 1) चेहरा पडणे- 2) मोर्चा वळवणे- 3) कीव येणे- 4) पर्वणी असणे- 5) झोप उडणे-​

Answers

Answered by ap9335217
0
  • चेहरा पडणे - उदास होणे.

समोरचे भांडण पाहून सीमाचा चेहरा पडला.

  • मोर्चा वळवणे - माघार घेणे.

समोरच्या व्यक्तीची तयारी पाहून रामराव यांनी आपला मोर्चा वळवला.

  • कीव येणे - दया येणे.

रोहनला आपल्या मित्राची कीव आली.

  • पर्वणी असणे आनंददायी काळ असणे.

गंधर्व महोत्सव ही पुणेकरांसाठी एक पर्वणी असते.

Similar questions