India Languages, asked by praveshtiwari476, 2 months ago

वाक्यप्रचार व म्हणी यांचा अर्थ लिहून उपयोग करा
लंकेची पावर्वती​

Answers

Answered by brainist100
1

Answer:

लंकेची पार्वती

अर्थ : अंगावर दागिने नसलेली स्री

एरवी सोन्याने लखलखनाऱ्या शकुंतलाबाई पतीच्या मृत्यूनंतर लंकेची पार्वती दिसत होत्या .

मला follow करा ।

Similar questions