History, asked by samikshagavali00, 24 days ago

वाक्यप्रचारचा अर्थ लिहा व वाक्य बनवा :- प्रेरणा देणे ​

Answers

Answered by ms7866187
2

Answer:

गहिवरुन येणे - हृदय भावनेने भरुन येणे.

२)डोळे पाणावणे - डोळ्यांत अश्रू दाटणे.

३)कित्ता गिरवणे - दुसरे लोक वागतील तसेच वागणे.

४)स्वावलंबी बनणे - स्वत:चे कोणतेही काम स्वत:च करणे.

५)विचारमग्न होणे - विचारात गुंग होणे. विचारात रंगून जाणे.

६)निरुत्तर होणे - कोणतेही उत्तर न सुचणे, एखाद्याच्या प्रश्नांमुळे अबोल होणे.

७) पोटतिडकीने बोलणे - मनापासून, कळकळीने बोलणे.

८)रक्ताचे पाणी करणे ( रगतनं पाणी करसू ) - अतिशय कष्ट करणे, अतिश्रम करणे.

९)चेहरा आनंदाने फुलणे - खूप आनंद होणे. (खूप आनंद झाल्याने चेहरा आनंदी दिसणे.)

१०)चिंतेत पडणे - काळजीत वाटत राहणे, खंत करणे.

११) अचंबा वाटणे - नवल वाटणे, आश्चर्य वाटणे.

१२)धूम ठोकणे - पळून जाणे.

१३) वैताग येणे - एखाद्या कामातील अडचणींमुळे खूप त्रास जाणवणे.

१४)हैराण होणे - त्रासून जाणे.

१५)दबा धरुन बसणे - टपून बसणे. ( शिकार करण्यासाठी लपून बसणे.) हल्ल्यासाठी तयार राहणे ,

आक्रमण करण्यासाठी योग्य संधी मिळण्याची वाट पाहत बसणे.

Answered by saritadesai5555
3

Answer:

प्रेरणा देणे वाकयप्रचार अर्थाचा दुसरा वाकयप्रचार

Similar questions