India Languages, asked by neeluverat, 4 months ago

.
१. वाक्यप्रकार :
पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा :
(i) दोन दिवस वाट पाहण्यात गेले.
(ii) किती वाईट असायचे ते दिवस.!​

Answers

Answered by DruDK
18

Answer:

1. विधानार्थी वाक्य.

2. उद्गारार्थी वाक्य

Answered by rajraaz85
4

i) विधानार्थी वाक्य

ii) उद्गारार्थी वाक्य

Explanation:

वाक्याचे प्रकार -

वाक्याच्या बोलण्यावरून आणि त्याच्या उद्देशालावरून त्याचे प्रकार ठरत असतात.

विधानार्थी वाक्य-

ज्या वेळेस एखाद्या वाक्यातून फक्त साधे विधान केले असेल अशा वाक्याला विधानार्थी वाक्य म्हणतात.

उदाहरणार्थ-

  • दीपा स्वयंपाक बनवते.
  • मी शाळेत जाते.
  • चेतन गावाला जातो.

उद्गारार्थी वाक्य -

ज्यावेळेस बोलताना एखाद्या व्यक्तीच्या भावना अचानक पणे बाहेर येत असतील ते वाक्य उद्गारार्थी वाक्य असते.

उदाहरणार्थ -

  • किती छान इमारत आहे ही!
  • अरेरे! त्याचे पुस्तक हरवले.
  • बापरे! किती भलामोठा हा साप .
Similar questions