India Languages, asked by manoj2507, 2 months ago

१. वाक्यप्रकार:
• पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा :
(i) हा आंबा गोड आहे.
(ii) तू घाईने कोठे चाललास?
(iii) अबब! केवढा मोठा हत्ती!
(iv) मुलांनो, चांगले अक्षर काढा.​

Answers

Answered by Anonymous
9

Explanation:

(i) हा आंबा गोड आहे.

विधानार्थी वाक्य

(ii) तू घाईने कोठे चाललास?

प्रश्नार्थी वाक्य

(iii) अबब! केवढा मोठा हत्ती!

आशचर्य चकित वाक्य

(iv) मुलांनो, चांगले अक्षर काढा.

आज्ञार्थी वाक्य

Answered by akshtalokhande
1

Explanation:

जे आवडेल ते खुशाल घेऊन जा

Similar questions