CBSE BOARD X, asked by trushnaevarkar1430, 7 months ago

१. वाक्यप्रकार :
उत्तरे
-
• पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा :
(i) किती सुंदर आहे हा देखावा!
(ii) तुझी शाळा नेमकी कुठे आहे?

Answers

Answered by skyler111
75

Explanation:

1)उद्गारार्थी

2)प्रश्नार्थी

hope it did help u,,, i m very good at such things... thanks!!

Answered by shilpa85475
6

(i) उद्गारार्थी

(ii) प्रश्नार्थी

(i) किती सुंदर आहे हा देखावा! हे वाक्य उद्गारार्थी वाक्याचे उदाहरण आहे. ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो, त्यास उद्गारार्थी वाक्य म्हणतात.

अजून उदाहरण:  बापरे ! रस्त्यावर काय गर्दी होती !

(ii) तुझी शाळा नेमकी कुठे आहे?हे वाक्य प्रश्नार्थी वाक्याचे उदाहरण आहे. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो, त्यास प्रश्‍नार्थी वाक्य म्हणतात.

अजून उदाहरण: आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला नको का ?

Similar questions