वाक्यपचार आनंद होणे
Answers
Answered by
0
Answer:
आनंदाचे भरते येणे - अतिशय आनंद होणे, अमर्याद आनंद होणे. आधार देणे - सांभाळ करणे. आनंदाने डोळे डबडबणे - डोळे आनंदाश्रृंनी भरून येणे.
_________
Similar questions