Hindi, asked by preranamandavkar93, 8 months ago

वाक्यपचार गाढ झोपणे​

Answers

Answered by MʏSᴛᴇʀɪᴏSᴛᴀʀᴋ
1

Answer:

वाकप्रचार –

पूर्वीच्या काळी स्त्रियांनी जात्यावर गायलेल्या ओव्या, लोकगीते, उखाणे, म्हणी, वाकप्रचार म्हणजेच लोकांनी तयार केलेल्या, लोकांमार्फत, लोकांपर्यंत पोहोचणाय्रा तोंडी गोष्टींना, गाण्यांना लोकवाङमय म्हणतात.

वाकप्रचार –

भाषेमध्ये काही शब्द किंवा शब्दसमूह यांना त्यांच्या नेहमीच्या अर्थापेक्षा प्रचारामुळे किंवा परंपरेने एक वेगळाच अर्थ प्राप्त झालेल्या असतो त्यालाच वाकप्रचार म्हणतात.

म्हण –

आपल्या भाषेत केव्हा केव्हा छोटीछोटी अर्थगर्भ वाक्य येतात. सुटसुटीतपणा व चटकदारपणा यामुळे ती लोकांच्या तोंडी सहज रुळतात त्यांना म्हण असे म्हणतात.

वाकप्रचार –

आवळ्याची मोट बांधणे – एकमेकांशी न जमणाय्रा लोकांना एकत्र आणणे.

सध्याच्या काळात सर्व विरोधी पक्षांनी एका झेंड्याखाली येणे म्हणजे आवळ्याची मोट बांधण्यासारखे आहे.

उखळ पांढरे होणे – खूप पैसा मिळणे.

दुष्काळाच्या दिवसात बरेच व्यापारी आपले उखळ अगदी पांढरे करुन घेतात.

अंधारात घाव घालणे – नकळत नुकसान करणे.

चीनने पाकिस्तानशी संगनमत करुन भारतवर अंधारात घाव घातला.

कोंबडे झुंजविणे – भांडण लावून मजा पहाणे.

गावच्या जमेत कोंबडे झुंजवण्याची नुसती स्पर्धा सुरु असते.

गाढवाचा नांगर फिरवणे – पूर्ण वाटोळे करणे.

मध्ययुगात जहांगीरदार आपल्याविरुध्द वागणाय्राच्या घरादारांवरुन गाढवाचा नांगर फिरवीत

Explanation:

please mark me brainliest and follow me

Similar questions