India Languages, asked by monitbhatia2005, 11 months ago

२) वाक्यपरिवर्तन
१) "मी तुला कार्यक्रम कसा काय देऊ?" (वाक्यप्रकार ओळखा)
२) सखू आजी खूप जन बोलायची. (उद्गारार्थी करा)
३) १) खालील शब्दाचे दोन भिन्न अर्थ लिहा.
२) खालील शबसमूहाबद्दल एक शब लिहा.
१) लिहिता वाचता न येणारा -
२) लेख लिहिणारा -1
४) १) विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा.
१) तुम्हाला ही थट्टा वाटते
२) लेखननियमानुसार वाक्य पुन्हा लिहा.
कोनताही नवा शोध एकाएकि लागत नाही.​

Answers

Answered by shreya28896
1

Answer:

1 प्रशनर्थी वाक्या

2 किती छान बोलायची सखू आजी!

3 शब्द कुठे आहे?

Similar questions