India Languages, asked by akshnahata27, 5 months ago

२. वाक्यरूपांतर :
• कंसातील सूचनेप्रमाणे बदला :
(i) हा देखावा खूप सुंदर आहे. (उद्गारार्थी करा.)
उत्तर:
(ii) शिस्तीने वागावे. (आज्ञार्थी करा.)
उत्तर:​

Answers

Answered by adityanathjha0411
10

Answer:

(i) किती सुंदर हा देखावा !

(ii) शिस्तीने वाग.

Similar questions