India Languages, asked by saziyakhan302004, 4 months ago

वाक्यरूपातर
किती सुंदर आहे हा ताज महल
O
(
विधानार्थी​

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

हा ताजमहल सुंदर आहे.

Explanation:

विधानार्थी वाक्य:

ज्या वक्यामध्ये वाक्याच्या कर्त्याने एखादे विधान केलेले असते, त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात.

  • विधानार्थी वाक्यामध्ये फक्त कर्त्याने केलेले विधान व्यक्त होते.
  • विधानार्थी वक्यामध्ये शेवटी नेहमी पूर्ण विराम चिन्ह (.) वापरले जाते.
  • उदाहरण :- राहुल पत्र लिहतो.

विधानार्थी वाक्याचे उदाहरणे :

➨ यश अभ्यास करतो.

➨ पल्लवी छान गाते.

➨ ते मुले क्रिकेट खेळत आहे.

➨ प्रेम अभ्यासिका मधे अभ्यास करतो.

Similar questions