India Languages, asked by truptindur, 12 hours ago

वाक्यरूपांतर
.शिरीष गडबडून गेला आहे. (प्रश्नार्थी)
ii. शेतकरी दुःखी नाही. (होकारार्थी)
1. किती नाजुक, सुंदर जीव होता हरणीचा (विधानार्थी)
। प्रकाश देणारी वस्तु किंमतीने कमी असेल (नकारार्थी)
1. किती छान वाजवत असतील जुने मुरलेले विद्यार्थी ! (विधानार्थी)
.त्याने सौम्य आवाजात उत्तर दिले होते. (नकारार्थी)​

Answers

Answered by apeksha9322
1

Answer:

शिरीष गडबडून गेला?

शेतकरी सूखी आहे

हरिणाच जीव नाजुक व सुंदर असतो

प्रकाश देणारी वस्तु महाग नसेल

जुने विद्यार्थी छान वाजवत असत

hope it will help u...

Similar questions