वाक्यसश्लेषणाचा प्रकार ओळखा.
जर पाऊस पडला तर शेतकरी वर्ग आनंदी होईल.
Answers
Answered by
3
Answer:
वरील वाक्य हे मिश्र प्रकार चे आहे..
या वाक्यात जर-तर चा वापर केल्यामुळे हे वाक्य मिश्र प्रकारात मोडते..
आशा करतो हे तुम्हाला उपयोगी पडेल..
कृपया मला लाईक,फौलो करा आणि रेट करून उत्तराला brainlliest..! बनवा..
Similar questions