Hindi, asked by farhanshaikh1543, 3 months ago

३) वाकप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
१) भान हरपणे

Answers

Answered by rajraaz85
6

Answer:

भान हरपणे या वाक्प्रचाराचा अर्थ चित्त हरपणे असा होतो.

Explanation:

वाक्यात उपयोग-

१. अजय संगीत ऐकण्यात एवढा मग्न झाला की त्याचे भान हरपले.

२. सुमित भान हरपून कार्यक्रमाचा आनंद घेत होता.

३. गीता दहावीत असल्यामुळे भान हरपून अभ्यास करत होती.

४. चित्रकलेचे प्रदर्शन बघत असताना मीनल स्वतःचे भानच हरपली.

५. अजित क्रिकेटचा सामना बघत असताना भान हरपला.

वरील विधानावरून असे स्पष्ट होते की ज्या वेळेस एखादी गोष्ट करत असताना व्यक्ती चित्त हरवुन ती करतो त्याला भान हरपणे असे म्हणतात.

Answered by purvaanmole
0

Answer:

खालीलपैकी कोणतेहीअचूक शब्द ओळखा

Similar questions