Hindi, asked by khanraees12700, 3 months ago

३) वाकप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

1) नजर खिळून राहणे​

Answers

Answered by pranjalgarje15
8

Explanation:

एखाद्या गोष्टीकडे सारखे बघणे

Answered by rajraaz85
3

Answer:

नजर खिळून राहणे म्हणजे एका जागेवर लक्ष केंद्रित राहणे किंवा एका जागेवर लक्ष स्थिर होणे.

वाक्यात उपयोग-

  • चित्रांचे प्रदर्शन बघायला गेल्यानंतर दिनेश ची नजर एका चित्राकडे खिळून राहिली.
  • शहरात पहिल्यांदा आलेल्या अजय उंच इमारतीकडे त्याची नजर खिळून राहिली.
  • अजय बागेत खेळायला गेलेला असताना तेथील सजावटाकडे त्याची नजर खिळून राहिली.
  • दिवाळीच्या दिवसात इमारतींवर टाकलेल्या रंगबिरंगी दिव्यांकडे माझी नजर खिळुन राहते.
  • आकाशात चाललेल्या वैमानिकांच्या प्रात्यक्षिकांमुळे माझी नजर विमानांकडे खिळून राहिली.
Similar questions