Hindi, asked by palakagrawal071, 1 month ago


वाकप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा
1) अत्यानंद होणे
2) अस्वाद घेणे​

Answers

Answered by urmillaaher1983
2

Explanation:

1. अत्यानंद होणे= खूप आनंद होणे

परीक्षेत मी चांगल्या गुणांनी पास झाल्यामुळे मला अत्यानंद झाला.

2. अस्वाद घेणे= चव घेणे

मी त्या पदार्थाचा अस्वाद घेतला.

Similar questions