Hindi, asked by adilmohd5032, 9 days ago

वाकप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग कर.१. आभाळ ठेंगणे होणे -२. रक्ताचे पाणी करणे-३. डोळे पाणावणे.४. दार खुले होणे -​

Answers

Answered by fun2shffamily
0

Answer:

खूप आनंद होणे- मुलाने शाळेतून पहिला क्रमांक पटकावला म्हणून त्याच्या आईला आभाळ ठेंगणे झाले.

खूप कष्ट करणे- मुलीला मोठ्या शाळेत शिकवण्यासाठी तीच्या आईने रक्ताचे पाणी केले.

अश्रु येणे- मुलाला शाळेतून घरी यायला उशीर झाला म्हणून त्याच्या आईचे डोळे पाणावले.

संधी मिळणे- वंचित लोकांना शिक्षणाची दारे खुली झाली.

Explanation:

शालिनी हुबलीकर चेनलवर सर्व प्रश्न उत्तरे भेटतील निबंध लेखन पत्र लेखन कथा लेखन कहाणी लेखन बातमी लेखन प्रश्न उत्तरे भेटतील

Similar questions