Geography, asked by shubhangidodia10, 5 months ago

विकसीत राष्ट्रामध्ये शेती व्यवसायात
गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे
कारण​

Answers

Answered by Anonymous
3

Answer:

  • काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातल्या आणि कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांनी दर पडले म्हणून स्वतःच्या शेतातल्या कोबीच्या पिकांची नासधूस करतानाचे व्हीडिओ व्हायरल झाले होते. गेल्याच महिन्यात विधानभवनावर शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.

  • त्याआधी गेल्या वर्षी राज्यातल्या शेतकऱ्यांनी संपाचं अस्त्र उगारलं होतं. तूर, सोयाबीन, कांदा, टोमॅटो यांचे भाव पडल्यानंतर शेतकऱ्यांनी वेळोवेळी तीव्र आंदोलनं केली आहेत.

  • राज्यातल्या शेतीची स्थिती विदारक होत चालल्याचं हे चित्र आहे का, राज्यातली शेती आणि शेतकरी खरोखर तोट्यात आहेत का, असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात.
Similar questions