विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजे काय?
Answers
Answer:
साम्राज्यवाद (इंग्लिश : Imperialism (इंपेरिॲलिझम)) हा शब्द Imperium (इंपेरियम) या लॅटिन शब्दापासून निर्माण झाला आहे. हा शब्द साम्राज्य प्रस्थापित करण्याचे समर्थन करण्यासाठी वापरला जातो. विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक वसाहती स्थापन करणे याला साम्राज्यवाद असे म्हणतात. साम्राज्यवादात एखादा बलाढ्य देश किंवा राष्ट्र दुसऱ्या कमकुवत देशाच्या मोठ्या भूभागावर अधिपत्य प्रस्थापित करून तो भूभाग आपल्या नियंत्रणाखाली आणतो. साम्राज्यवादासाठी बहुधा लष्करी बळाचा वापर केला जातो. नव्या भूभागांवर वसाहती स्थापन करणे हे देखील साम्राज्यवादाचेच उदाहरण आहे. अनेक विचारवंत लेखक व राज्यकर्त्यांनी साम्राज्यवादी विचारसरणीचा पुरस्कार केला डार्विनने माईट इस राईट हा सिद्धांत मांडून बलवाना दुर्बला वर राज्य करण्याचा अधिकार आहे असे सांगितले बिस्मार्क ब्लड अँड ऐरण पॉलिसी स्वीकारून युद्ध हे पुरुषार्थाचे लक्षण आहे असे स्पष्ट केले कैसर विल्यम, अल्फ्रेड नोबेल यांनी साम्राज्यवाद हे सर्व श्रेष्ठत्वाचे लक्षण आहे असे म्हटले जर्मनी, इटली, जपान या राष्ट्रांनी श्रेष्ठत्वाचा पुरस्कार करून साम्राज्यवादाचा पाठपुरावा केला साम्राज्यवादाला वैचारिक पार्श्वभूमी मिळाल्यामुळे त्यात कमालीची वाढ होत गेली
साम्राज्यवादी काळातील जग
रोमन साम्राथज्य, ब्रिटिश साम्राज्य, फ्रेंच वसाहती साम्राज्य, जपानी साम्राज्य, जर्मन साम्राज्य, रशियन साम्राज्य, ओस्मानी साम्राज्य इत्यादी साम्राज्य ही जगातील एकेकाळची आघाडीची साम्राज्ये होती.
आशियातील साम्राज्यवाद
Explanation:
प्लीज beainleast answer
आणि हो तू महाराष्ट्र तात राहतो
Answer:
maza nav Mansi aahe from jalgaon maharashtra