वा
कवितेतील 'दोन दिवस' या शब्दसमूहातून तुम्हांला समजलेला अर्थ सविस्तर लिहा.
Answers
Answered by
49
Answer:
नारायण सुर्वे लिखित दोन दिवस या कविते त कवींनी कष्टकऱ्यांच्या जीवनाचे वास्तव पुढे मांडले आहे
कवितेत दोन दिवस या शब्दांद्वारे कष्टकऱ्यांच्या जीवनाचे संपूर्ण आयुष्याचे वर्णन होत आहे असे त्यांचे दोन दिवस सुखात गेले व कसे दोन दिवस दुःखात गेले म्हणजे त्यांच्या जीवनातील चढ-उतार कष्ट सुख दुख यांची संपूर्ण वर्णन त्या दोन दिवस या शब्दसमूह आतून होते.
Answered by
0
Explanation:
Do comment and let me know if it helps.
Attachments:
Similar questions