India Languages, asked by jerry1025, 3 months ago

वेळेचे महत्त्व या विषयावर निबंध लिहा​

Answers

Answered by sakahilahane23
9

नमस्कार मित्रांनो आज मराठी निबंध वेळेचे महत्व ह्या विषयावर मराठी निबंध घेऊन आला आहे. वेळे वर हा मराठी निबंध तुम्हाला वेळेचे महत्व पटून देईल. तर वेळ वाया नघालवता निबंधांला सुरवात करूया.

वेळेचे महत्व.

वेळ हि सर्वात महत्वाची गोष्ट आहे. वेळ हा कोणासाठी हि थांबत नाही तो निरंतर चालत राहतो म्हणून तर तुम्ही किती कष्ट करून किती मोठे झालात ते पक्त वेळेच्या माध्यमावर ठरवले जाते. हे आपल संपूर्ण जग वेळेचे गुलाम आहे, ते वेळेबरोबरच चालते.

तुम्ही कुठे हि कामाला जा तुम्ही काम तर खूप करणार पण तुम्हला मान-धन वेळे अनुसारच मिळणार. मोठ्यातील मोठी कंपनी असो कि गावतले छोटे दुकान सर्व वेळे अनुसारच चालतात म्हणून तर सांगतात न वेळ हि संपत्ती आहे.

Similar questions