World Languages, asked by 2006heetpatel, 5 months ago

वेळेचे महत्व निबधलेखन​

Answers

Answered by YourBadHabit
116

ㅤㅤㅤㅤㅤ\longmapsto\huge\red{\underline{\underline{वेळेचे\:\:महत्व}}}

ㅤㅤㅤㅤ

ㅤㅤवेळ हि सर्वात महत्वाची गोष्ट आहे. वेळ हा कोणासाठी हि थांबत नाही तो निरंतर चालत राहतो म्हणून तर तुम्ही किती कष्ट करून किती मोठे झालात ते पक्त वेळेच्या माध्यमावर ठरवले जाते. हे आपल संपूर्ण जग वेळेचे गुलाम आहे, ते वेळेबरोबरच चालते.

ㅤㅤतुम्ही कुठे हि कामाला जा तुम्ही काम तर खूप करणार पण तुम्हला मान-धन वेळे अनुसारच मिळणार. मोठ्यातील मोठी कंपनी असो कि गावतले छोटे दुकान सर्व वेळे अनुसारच चालतात म्हणून तर सांगतात न वेळ हि संपत्ती आहे.

ㅤㅤगेलेले पैसे परत मिळवता येतात, न आवडणारी नोकरी सोडता येते पण वेळेचे तसे नाही गेलेला वेळ परत कधीच परत येत नाही, आणि वेळ कधी कोणाच्या मर्जी अनुसार हि चालत नाही. म्हणून योग्य वेळी योग्य परिश्रम केले तर तुम्हला कष्टाचे योग्य फळ मिळनाराच.

ㅤㅤहे सर्व वेळेचे महत्व सर्व थोर लोक जानतात म्हणूनच तर आपली शाळा वेळे अनुसार चालते आपण वेळेवर अभ्यास केला तर आपल्यांना चांगले गुण मिळतात. शाळाच नाही तर रेल्वे स्टेशनवर आपण पाहिले असेलच ट्रेन वेळेवर धावतात आणि ट्रेन कोणा साठी हि शनभर हि थांबत नाही वेळ चुकली तर समजा ट्रेन चुकली.

ㅤㅤवेळेचे आपल्या आयुष्या मदे खूप महत्वाचे स्थान आहे. आज जेजे जगात थोर लोक आहेत ते सर्वच वेळेचे पालन करतात आणि आपली कामे वेळेवरच करतात. ह्या एक सवइ मुलेच ते इतके यशसस्वी झाले आहेत.

ㅤㅤआपण आज पासून नाही तर याच शना पासूनच वेळेचे पालन करने सुरु केले पाहिजे. आपल्या सर्व कामाचे वेळापत्रक तयार करून ते नियोजीत पणाने पूर्ण केली पाहिजे तरच आपण आपल्या जीवनाचे स्वार्थक करू. अपयशी माणूस नेहमी आपला वेळ फालतू गोष्टी मधे वाया घालवतो, म्हणून त्यला कधीच यश मिळत नाही.

ㅤㅤआता पासून आपण वेळेचे योग्य पालन करूया आणि यशाचे हे शिखर गाठूया.

ㅤㅤㅤㅤ

ㅤㅤ\large\underline{\bf\red{@ꀤtzGlamorousBabe007}}

Answered by kanishkagupta1234
11

 \huge \mathfrak \pink{Answer}

\small\rm\underline\purple{itzkanishka}

ㅤㅤㅤㅤ

Similar questions