वेळ: ग:३० सेतू अभ्यासक्रम चाचणी क्र. ०३ १ अरिकाम्या जागी योग्य शब्द लिही. १. पृथ्वीवरील सजीव सृष्टी मध्ये प्राणी आणि मानव २. शेतीचे पुरावे प्रथम इस्राईल व येथे मिळाले आहेत. असतात. ३. चाकाचा शोध च्या काळात लागला. ४. इतिहासाचे लिखित पुरावे उपलब्ध असलेल्या काळास म्हणतात. १ बचूक कि बरोबर ते लिही. १. सिंधू नदीच्या खोऱ्यात हडप्पा संस्कृती विकसित झाली.बरोबर २. ताम्रायुगात सोने हा धातू वापरला गेला. ३. मानव कच्च्या अन्नपदार्थावर संस्करण करतो.
Answers
Answered by
0
Answer:
please translate tamil and i give answer
Similar questions