Hindi, asked by shrutinaiknaik3, 4 months ago

वेळ ही फार मौल्यवान गोष्ट आहे. म्हणून वेळेचा उपयोग समजूतदारपणे केला पाहिने, वेळेचा वेग किती है
कोणालाच सांगता येणार नाही, पण जो वेळेचे भान ठेवतो, त्याला वेळेबरोबर निश्चित जाता येते. वेळेचे महत्त्व जाणून
जो कामाचे नियोजन करतो, त्याला दैनंदिन कामाव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींसाठी भरपूर वेळ देता येतो. वेळेचे
महत्त्व जाणणारी माणसे आपल्या छंदाची मनापासून पूर्तता करू शकतात. दिवसभरच्या कामाच्या व्यापातून घरी आलेली
व्यक्ती दीड-दोन तास ग्रंथालयात वेळ घालवू शकते. 'वेळ नाही' ही सबब केवळ आळशी माणसेच देतात. कारण
त्यांच्याजवळ कामाचे कोणतेही नियोजन नसते. त्यामुळे कामेही वेळेवर होत नाहीत आणि त्याचा परिणाम म्हणजे अशी
माणसे अपयशाची धनी होतात.
(सारांश लेखन)​

Answers

Answered by nuhaah1m
4

Answer:

वेळ ही फार मौल्यवान गोष्ट आहे. म्हणून वेळेचा उपयोग समजूतदारपणे केला पाहिने, वेळेचा वेग किती है

Explanation:


sujalraje: vaicharik lakhan
Similar questions