Social Sciences, asked by sachinray1276, 1 month ago

१. वाळवंटी प्रदेशातील वनस्पतीची मुळे खोलवर का जातात? (अ​

Answers

Answered by Mirxcle
1

वाळवंट म्हणजे पृथ्वीच्या भूपृष्ठभागावरील असा अतिकोरडा प्रदेश, की जेथे वनस्पती व प्राणिजीवन अत्यंत विरळ असते. सामान्यपणे शुष्क, ओसाड व वालुकामय भूमीला वाळवंट म्हणून ओळखले जात असले, तरी तांत्रिक दृष्ट्या वसाहतीच्या दृष्टीने अतिथंड प्रदेशांचाही यात समावेश केला जातो. जीवनोपयोगी साधनांच्या अभावामुळे हे प्रदेश निर्जन बनले आहेत. उष्ण वाळवंटी प्रदेशांनी पृथ्वीच्या भूभागापैकी १८% तर थंड वाळवंटांनी १६% भाग व्यापलेला आहे. पहिल्या प्रकारात आफ्रिकेतील मध्य सहारा व नामिब वाळवंट, इथिओपिया व येमेन (साना) यांचा किनारी प्रदेश, सौदी अरेबियातील रब-अल्-खली, मध्य आशियातील ताक्लामाकान; पेरू व चिलीमधील आटाकामा वाळवंट तसेच अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील कॅलिफोर्नियाचा व उत्तर मेक्सिकोचा काही भाग यांचा समावेश होतो. हवामान, स्थानिक वनस्पती, भूरूपे, जलस्वरूप व मृदा यांच्या वैशिष्ट्यांनुसार अशा कोरड्या वाळवंटाचे वेगवेगळे प्रकार आढळतात.

.

.

.

#KeepLearning...

.

.

.

Warm regards:Kanika

Similar questions