Geography, asked by sachinmhaske1994, 30 days ago

वाळवंटी प्रदेशात दैनिक तापमान कक्षा अधीक असते​

Answers

Answered by xoom
7

Explanation:

वाळवंटी प्रदेशात दैनिक तापमान कक्षा अधीक असते

Answered by chanannadiwal35
29

Answer:

किनारी भागात व मध्य अक्षवृत्तीय प्रदेशांत मेघाच्छादनाचे प्रमाण अधिक असते. निम्न अक्षवृत्तीय प्रदेशांत वार्षिक तसेच दैनिक तापमान कक्षा जास्त असते. येथे वार्षिक तापमान कक्षा ८° ते १७° से. ... मध्य कटिबंधीय वाळवंटी प्रदेशात दैनिक तापमान कक्षा २२° ते २८° से.

Similar questions