वाळवंटी प्रदेशात वनस्पतींचा प्रभाव का आढळतो?
Answers
Answered by
1
कारण तिथे वनस्पतींना खूप ऊन मिळते...
Answered by
1
Answer:
सर्वसाधारणपणे उष्ण वाळवंटाची पुढील वैशिष्टे सांगता येतील. अत्यंत विषम आणि प्रतिकूल वातावरणातही टिकून राहणाऱ्या वनस्पती आणि प्राणी हे वाळवंटाचे एक जैविक वैशिष्ट्य. निवडुंग कुटुंबातील व ताड कुटुंबातील (उदा. खजूर) तसेच काही खुरटी व काटेरी झुडुपे वाळवंटात सर्वत्र आढळतात.
Similar questions